Uran News | उरण प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून नविन खुलासा | Marathi News

The postmortem report of Yashshree Shinde, who died in Uran massacre in Navi Mumbai, may come today. This post-mortem report may reveal shocking revelations.

नवी मुंबईतील उरणमधील हत्याकांडातील मृत यशश्री शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज येऊ शकतो. या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे होऊ शकतात. हत्या करण्यापूर्वी आरोपी दाऊद शेखनं यशश्रीवर अत्याचार केला होता की नाही, हे उरण पोलिसांना जाणून घ्यायचंय. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. एवढेच नाही तर शवविच्छेदन अहवालातूनच मृत्यूचं कारण समोर येईल. दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखच्या शोधात उरण पोलीस आणि गुन्हे शाखेची अनेक पथकं रवाना झालीत. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. उरण पोलिसांचे अनेक पथक सध्या कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात तळ ठोकून आहेत. 25 जुलैला यशश्रीची निर्घृण हत्या केल्यापासून आरोपी दाऊद शेख फरार आहे. दरम्यान या प्रकरणी भाजपचे नेते आक्रमक झाले असून असून किरिट सोमय्या यांनी त्यांची शिंदे कुटुंबाची भेट घेतलीय.

#uran #urancase #uranmurder #UranYashashriShindeCase #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18

News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24×7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra’s political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.

Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat’s platform. Don’t miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.

Download our News18 Mobile App – https://onelink.to/desc-youtube