Rain News : Pune मध्ये सोसायट्यांत पाणी, Kolhapur ला पुराचा धोका, ताम्हिणी घाट बंद, पाऊसाचे अपडेट्स

#BolBhidu #PuneRainNews #RadhanagariDharan

राज्यात पावसानं हाहाकार उडवला आहे, पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या, लोकांना वाचवण्यासाठी बोटी पाण्यात उतरवल्याच्या बातम्या गुरुवार सकाळपासून येत आहेत. रायगड जिल्ह्यात महत्त्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं पुराचा धोका वाढला आहे. तर कोल्हापुरात पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत, भंडाऱ्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, नाशिकमध्ये पावसानं जोर धरला आहे, गडचिरोलीत पुन्हा पाऊस वाढला आहे.

तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरड कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातली परिस्थिती पाहता गरज पडली, तर लष्कर उतरवणार असल्याची अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे. पण सगळ्या महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती काय आहे ? पावसाचे आर्ट्स आणि अपडेट्स पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/