#BolBhidu #ArshadNadeem #ParisOlympics2024
ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडून गोल्ड मिळवणाऱ्या अर्शद नदीमची चर्चा जगभरात झाली, पाकिस्तानात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण विषय बातम्यांमध्ये आला अर्शद नदीमला मिळणाऱ्या गिफ्ट्समुळं. त्याच्या सासऱ्यांनी त्याला म्हैस गिफ्ट केली, एका पाकिस्तानी बिझनेसमननं त्याला नवी कोरी कार गिफ्ट केली, ती आहे अल्टो.
साहजिकच नदीम ट्रोल व्हायला लागला. पण मस्करी करणं, टिंगल उडवणं या सगळ्या गोष्टी किरकोळ आहेत, भारी काय असेल, तर या गिफ्ट्स मागची स्टोरी. अर्शद नदीमला नेमके काय गिफ्ट्स मिळाले आहेत ? कशामुळे मिळाले आहेत ? आणि गिफ्ट पलीकडची स्टोरी आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
Twitter : https://twitter.com/bolbhidu
Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
Website: https://bolbhidu.com/