#santoshdeshmukh #ajitpawar #beed #mumbaitaknews #dhananjaymunde
Ajit Pawar LIVE : अजित पवारांची महत्त्वाची पत्रकार परिषद पुण्यात पार पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजितदादा माध्यमांपासून दूर होते. अखेर धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख प्रकरणावर बोलणार का? धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?
#RPT0429