#PuneRains #PuneFlood #weatherupdate #Raigad #Thane #NaviMumbai
उत्तर कोकण आणि पुणे परिसराला जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे परिसरातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर… 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा…
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
आणि इतरांनाही आमंत्रित करा
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi